Posts

Showing posts from December, 2022

मानवी हक्क (Human Rights)

Image
          एक माणूस म्हणून आपण नेहमीच लोकांचं लक्ष वेधण्याचा, समाजाकडून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, ह्युमन सायकॉलॉजीच्या दृष्टीने हे साहजिकच आहे. आपल्याला मनुष्य म्हणून जन्मतः काही अधिकार मिळाले आहेत, जरी हे विशेषाधिकार नसले तरी कुणीही ते मंजूर अथवा रद्द करू शकत नाहीत, ते अपरिहार्य(cannot be taken away) आणि जागतिक स्तरावरही तितकेच स्वीकाहार्य आहेत. पण, मानवी हक्क का आणि कशासाठी? हे मानवी हक्क आपल्याला भारतीय संविधानातून तर मिळालेच आहे पण त्याही अगोदर, संयुक्त राष्ट्राच्या 1948 च्या सार्वत्रिक जाहीरनाम्यातून प्राप्त झालेले आहेत. याचा मुख्य उद्देश हाच की, माणसाला समाजाकडून माणसासारखी वागणुक, प्रतिष्ठा, सन्मान मिळावा. असे म्हटले जाते की, नागरिकांना *उपभोगासाठी* अधिकार असतात, अन् गुलामांना *निभावण्यासाठी* फक्त आणि फक्त कर्तव्ये ! सोळाव्या आणि सतराव्या शतकात खूप मोठ्या प्रमाणात गुलामांचा व्यापार (Slave Trade) होतं असे, दक्षिण आफ्रिकेतील, आशियातील गरीब लोकांना बंधक बनवून युरोप खंडात किंवा उत्तर अमरिकेत त्यांची तस्करी व्हायची. पहिले जागतिक महा...